Author name: admin

आयबॅग्स – डोळ्यांच्या खाली येणारी सूज

दृष्टी अर्थात डोळे हे सुंदर जग पाहण्यासाठी मिळालेलं एक वरदानच आहे. डोळे हे मानवाच्या नाजूक अवयवांपैकी एक असतात. याची विशेष काळजी घ्यावी लागते.  पण हल्ली कम्प्युटर आणि मोबाईल स्क्रीनच्या जगात दिवसाच्या दिवस कम्प्युटर स्क्रीनसमोर किंवा काम करून झाल्यावर रात्री टीव्ही किंवा तशाच दुसऱ्या एखाद्या स्क्रीनसमोर डोळे लावून बसल्यामुळे डोळ्यांवर कमालीचा ताण येतो आणि त्यातून काही […]

आयबॅग्स – डोळ्यांच्या खाली येणारी सूज Read More »

आय फ्लू होण्याचं कारण काय आहे

आय फ्लू होण्याचं कारण काय आहे – सध्या मुंबईत आणि एकूणच देशात ‘आय फ्लू’ची साथ पसरू लागली आहे. आय फ्लू म्हणजेच एक प्रकारे डोळे येणे. साधारणपणे दरवर्षी पावसाळ्यात डोळे येण्याची साथ मोठ्या प्रमाणात पसरते. पावसाळ्याव्यतिरिक्त वातावरणात होणारे बदल, वाढलेली आर्द्रता यामुळे ही साथ झपाट्याने पसरताना दिसते. डोळे येणे म्हणजेच आय फ्लूमध्ये डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागात

आय फ्लू होण्याचं कारण काय आहे Read More »

नेत्रदान करतात म्हणजे नक्की काय

नेत्रदान करतात म्हणजे नक्की काय – आपल्या देशात नेत्रहिनांच प्रमाण मोठं आहे. आज देशात नेत्रहिनांच प्रमाण ८० लाखांच्या वर असेल असा एक अंदाज आहे. कॉर्नियाल अंधत्व हे मुख्य कारण असतं. पण मुळात कॉर्नियाला अंधत्व म्हणजे काय हे समजून घ्यायला हवं. कॉर्निया हा डोळ्याचा सगळ्यात पुढचा थर आहे, हा थर पारदर्शक म्हणजे ट्रान्सपरंट असतो. हा जो

नेत्रदान करतात म्हणजे नक्की काय Read More »

डोळे कोरडे पडण्याची समस्या

डोळे कोरडे पडण्याची समस्या ही अगदी सर्रास आढळून येते. डोळे कोरडे पडण्याचं महत्वाचं कारण डोळ्यात पुरेसे अश्रू निर्माण न होणे किंवा जे अश्रू निर्माण होत आहेत, त्याची गुणवत्ता पुरेशी चांगली नसणं. आपल्याला डोळ्यातले अश्रू म्हणलं की रडणंच आठवतं आणि रडणं चांगलं नाही असं देखील वाटू शकतं. पण अश्रूचा इथे अर्थ डोळ्यात पुरेसा ओलावा नसणे. हा

डोळे कोरडे पडण्याची समस्या Read More »

लेझर लाईट आणि डोळ्यावर परिणाम

मुंबई महापालिका एक नवीन धोरण बनवत आहे, त्या धोरणानुसार डिजिटल जाहिरात फलक रात्री ११ नंतर बंद केले जातील आणि तसं न केल्यास जाहिरात कंपनीवर कारवाई केली जाईल. डिजिटल जाहिरात फलकांवर सतत चित्र बदलत असतात आणि त्याच्या प्रखर प्रकाशामुळे ड्रायव्हरचं लक्ष विचलित होऊ शकतं आणि त्यामुळे अपघात होऊ शकतात. मागे एका लेखात आपण नमूद केलं होतं की एलईडी

लेझर लाईट आणि डोळ्यावर परिणाम Read More »

मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर आहारात कशाचा समावेश असायला हवा?

मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर आहारात कशाचा समावेश असायला हवा? – मागच्या एका लेखामध्ये आपण डोळ्यांसाठी पोषक आहार कोणता ह्याबद्दल बोललो होतो. तो आहार हा एकूणच डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहार कोणता हा विचार करून लिहिलेला लेख होता. पण हल्ली मोतीबिंदू हा डोळ्यांचा अगदी सर्रास आढळणारा आजार आहे. आणि मोतीबिंदूच्या ऑपरेशन्सची सुविधा अगदीच सोपी झाल्यामुळे मोतीबिंदूचे ऑपरेशन करून

मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर आहारात कशाचा समावेश असायला हवा? Read More »

मधुमेहामुळे ‘डायबेटिक रेटिनोपॅथी’

मधुमेह हा आजार आता जवळपास सगळ्यांना माहीत असलेला आजार झाला आहे आणि दुर्दैव असं की ह्या आजाराचं प्रमाण वाढत आहे. आयसीएमआरच्या २०२३ च्या एका अभ्यासानुसार भारतात जवळपास १० करोड लोकं ही मधुमेहाने त्रस्त आहेत आणि ह्या आजाराचं प्रमाण अतिशय वेगाने वाढत आहे. आज जगातील मधुमेह्ग्रस्त देशांमध्ये भारताचं स्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे.हा असा एक आजार आहे

मधुमेहामुळे ‘डायबेटिक रेटिनोपॅथी’ Read More »

डोळ्यांभोवती काळी वर्तुळं का तयार होतात

सध्याच्या कम्प्युटर युगात ऑफिसमध्ये सलग १०,१२ तास कम्प्युटरसमोर बसून काम करणं, मग घरी आल्यावर पुन्हा मोबाईल किंवा टीव्ही स्क्रीनसमोर बसणं आणि उशिरा झोपणं आणि सकाळी पुरेशी झोप झालेली नसताना पुन्हा कामावर जाणं, ह्यामुळे शरीरावर ताण येतोच, पण डोळ्यांवर देखील खूप ताण येतो. मग हळूहळू डोळ्यांभोवती काळी वर्तुळं दिसायला लागतात. आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, मेकअपद्वारे ती

डोळ्यांभोवती काळी वर्तुळं का तयार होतात Read More »

कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरायच्या असतील तर

चष्मा वापरायला आवडत नाही म्हणून कॉन्टॅक्ट लेन्सेसचा वापर करण्याचं प्रमाण वाढताना दिसतंय. कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरण्याचं मुख्य कारण हे एकतर चष्मा वापरायचा कंटाळा किंवा त्रास हे असतं, किंवा चष्मा वापरायची काहीशी लाज वाटणे हे असतं. कॉन्टॅक्ट लेन्सेस हा या सगळ्यावर मात करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. पण कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरताना काही महत्वाच्या बाबींची काळजी घेतली नाही

कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरायच्या असतील तर Read More »

पावसाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल

पावसाळा हा ऋतू अनेकांना आवडतो, कारण एकतर रखरखीत उन्हापासून सुटका मिळालेली असते, त्यात पुन्हा सर्वत्र हिरवंगार झालं असल्यामुळे पिकनिकला जाण्याचा मूड बनत असतो. पण या सगळ्यात पाऊस हा अनेक आजारांना सुद्धा घेऊन येत असतो, आणि त्यांची योग्य काळजी नाही घेतली तर हे आजार त्रासदायक ठरू शकतात. पण आज आपण पावसाळ्यात डोळ्यांचे कोणते आजार होऊ शकतात

पावसाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल Read More »

Venue | harborside chapel. recipe archives osmosetech. Automated ai chatbots.