Author name: admin

डोळ्यातून पाणी येण्याचा त्रास जाणवतो

डोळ्यातून पाणी येण्याचा त्रास जाणवतो – डोळ्यांची अचानक जळजळ सुरु होणे, डोळ्यातून पाणी वाहायला लागणं ह्यासारख्या समस्यांचा अनुभव अनेकांनी घेतलेला असतो. अशा समस्यांवर काहीतरी घरगुती उपाय करून लोकांना कधी कधी आराम मिळतो त्यामुळे मग डॉक्टरकडे न जाताच लोकं पुन्हा कामाला सुरु करतात. पण आम्ही ह्या लेखमालेत जे नेहमी सांगत आलो आहेत तेच पुन्हा सांगतो की […]

डोळ्यातून पाणी येण्याचा त्रास जाणवतो Read More »

गॉगल खरेदी करताना काय काळजी घ्याल

गॉगल खरेदी करताना काय काळजी घ्याल. – सनग्लासेस किंवा ज्याला आपण प्रचलित भाषेमध्ये ‘गॉगल’ म्हणतो, हे गॉगल आता फॅशनचा भाग राहिला नसून ती गरज बनली आहे.  वाढतं प्रदूषण,धूळ ह्यामुळे डोळ्यांवर गॉगल असणं गरजेचं आहे. त्यात हवामान बदलामुळे यूव्ही किरणांचा म्हणजे अल्टा व्हायोलेट किरणांचा झोत प्रखर होऊलागल्यामुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतात. त्यामुळे ह्या अल्ट्रा व्हायोलेट किरणांपासून संरक्षण होण्यासाठी प्रत्येकाने गॉगल वापरणं गरजेचं आहे. म्हणूनच गॉगल खरेदी करताना काही विशेष बाबींची काळजी जरूर घ्यावी. बर्‍याच वेळा लोक विचार न करता कोणतेही सनग्लासेस खरेदी करतात, जे डोळ्यांच्या दृष्टीने योग्य नसतात किंवा चेहर्‍याच्या आकारानुसारही नसतात. कधीकधी सनग्लासेस घेताना अगदी छोट्या छोट्या गोष्टीदेखील खूप महत्वाच्या असतात, ज्याची काळजी घेतली पाहिजे. उदाहरणार्थ, आपण हलक्या दर्जाचा गॉगल विकत घेतल्यास, त्याचा डोळ्यावर वाईट परिणाम होतो, जर आपण चेहर्‍याच्या आकारानुसार गॉगलनिवडत नसाल तर ते देखील खूप विचित्र दिसत, बेढब दिसते. ते दोन्ही स्टाईलिश किंवा आरामदायक दिसत नाहीत. म्हणूनच आपण चेहर्‍याच्याआकारानुसार गॉगल निवडणे फार महत्वाचे आहे.  गॉगल खरेदी करताना काय काळजी घ्याल १. आपल्या डोळ्यांत अल्ट्राव्हॉयलेट किरणांपासून संरक्षण करणारे एक लेन्स खरेदी करा. आपण कोणतेही रिस्क घेऊ इच्छित नसल्यास, एखाद्याचीसनग्लासची निवड करा ज्याने कमीतकमी 99 टक्के अल्ट्राव्हॉयलेट किरणांपासून संरक्षण केले जाऊ शकते . बाजारात चांगले ब्रँड या प्रकारचेसनग्लासेस बनवतात. ते थोडे महाग असू शकतात, परंतु हे देखील खरे आहे की डोळ्यांसारख्या नाजूक अवयवांसाठी थोडा खर्च करायला हरकत नाही २) चष्माचा आकार योग्य असावा. ज्याचा आकार योग्य नाही असा कोणताही चष्मा निवडू नका. मोठे किंवा लहान यापेक्षा आपले डोळे आणिडोळ्याभोवतीचा आवश्यक तो भाग झाकला जाईल. उगाच मोठा किंवा लहान अश्या कारण दोन्ही प्रकारांमध्ये तो आपला चेहरा आणि डोळ्यांसाठीहानिकारक असेल. आणखी एक महत्वाची गोष्ट, योग्य आकार म्हणजे ज्याचे वजन कान आणि नाक दरम्यान समानपणे विभागलेले आहे, फ्रेम कधीहीपापण्यांना स्पर्श करत नाही ना हे जरूर पहा ३) आपल्याला सनग्लासेस घेताना जशी काळजी घेतली पाहिजे तशीच वापरतानासुद्धा योग्य ती कळजी घ्यायला हवी. त्यामध्ये सनग्लासेसच्याकाचेवर/ लेन्सवर कोणत्याही प्रकारचे स्क्रॅच पडू देऊ नये, कारण एकदा जरी स्क्रॅच आले तर त्या गॉगलचा काहीच उपयोग नाही.  ४) गॉगलच्या काचा जितक्या गडद काळ्या तितक्या त्या डोळ्यांच अल्ट्रा व्हायोलेट किरणांपासून रक्षण करण्यास योग्य असा एक चुकीचा समज आहे. त्यामुळे ज्या गॉगल्सवर १००% यूव्ही प्रोटेक्टेड असं लिहिलं असेल तोच गॉगल खरेदी करा ५) पोलराईज्ड लेन्स असलेले गॉगल्स हे अल्ट्रा व्हायोलेट किरणांसपासून रक्षण करतात असा एक समज आहे पण तो चुकीचा आहे. पोलराईज्डलेन्सेस पाणी, रस्त्यावरून परिवर्तित होणाऱ्या प्रकाशापासून संरक्षण करतात. ज्यांना दीर्घकाळ गाडीत बसून प्रवास करायचा आहे किंवा गोल्फ करायचंआहे किंवा बोटिंग करायचं आहे त्यांनी पोलराईज्ड ग्लासेस जरूर वापरा पण ते अल्ट्रा व्हायोलेट प्रोटेक्टेड आहे का नाही हे जरूर पहा.  ६) गॉगलचा आकार शक्यतो डोळ्यांना पूर्णपणे झाकत आहेत ना हे जरूर पहा.  थोडक्यात गॉगल ही प्रत्येक माणसाची गरज बनली आहे आणि तो डोळ्यांसारख्या नाजूक अवयवांचं रक्षण करण्यासाठी वापरलं जात असल्यामुळेवरील सर्व मुद्द्यांचा अभ्यास करूनच गॉगल विकत घ्या डोळ्यांच्या कोणत्याही समस्या अस्ल्यास पुडिल लिंक वर क्लिक करा – https://lasikvision.in/ कपूर नेत्र केंद्र चहा पत्ता https://maps.app.goo.gl/4aKNiWco7exBzCKb6

गॉगल खरेदी करताना काय काळजी घ्याल Read More »

उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल

आता कडक उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. आणि किमान महाराष्ट्रात तरी जून च्या पंधरा तारखेपर्यंत पहिला पाऊस पडेपर्यंत वातावरण हे कायम उष्ण असतं, सर्वत्र धूळ असते अशावेळेस त्याचे शरीरावर तर परिणाम होतातच पण त्याचा थेट परिणाम डोळ्यांवर देखील होतो. त्यामुळे ह्या ऋतूमध्ये डोळ्यांची नीट काळजी घेणं आवश्यक आहे. उन्हाळा टाळता येणं शक्य नाही पण डोळ्यांची

उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल Read More »

खेळ आणि डोळ्यांना होणाऱ्या गंभीर दुखापती

खेळ आणि डोळ्यांना होणाऱ्या गंभीर दुखापती – तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण जगभरात ६ लाखाहून अधिक लोकांना कोणतातरी खेळ खेळताना डोळ्यांना दुखापत होते आणि त्यातील डोळा गमावणाऱ्यांची संख्या पण खूप जास्त आहे. अमेरिकेत तिथल्या इंटेन्सिव्ह केअर युनिट्समध्ये दर १३ मिनिटाला एक व्यक्ती खेळताना डोळ्याला झालेल्या दुखापतीमुळे भरती होत असतो. र्व डोळ्यांच्या दुखापतींपैकी १०% ते २०%

खेळ आणि डोळ्यांना होणाऱ्या गंभीर दुखापती Read More »

गरोदरपणात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी

गर्भारपण हा स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा असतो. या काळात तिच्या शरीरात एक नवा जीव आकार घेत असतो, पण त्याच वेळेस गर्भार स्त्रीच्या शरीरात अनेक बदल देखील होत असतात. हे फक्त शरीराच्या पातळीवरचे बदल नसतात तर ते भावनिक आणि मानसिक पातळ्यांवरचे देखील बदल असतात. या बदलांना हार्मोन्समध्ये होणारे बदल कारणीभूत असतात. आणि याचा परिणाम हा

गरोदरपणात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी Read More »

रजोनिवृत्तीचा डोळ्यांवर होणारा परिणाम

रजोनिवृत्तीचा डोळ्यांवर होणारा परिणाम – मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक अपरिहार्य आणि काहीसा त्रासाचा टप्पा . रजोनिवृत्तीच्या काळात शरीरात हॉर्मोन्समध्ये अनेक बदल होतात आणि त्याचा परिणाम शरीराच्या अनेक अवयवांवर होतो तसा तो डोळ्यांवर देखील होतो. पण वयाच्या या टप्प्यावर स्त्रिया या त्रासांकडे दुर्लक्ष करतात, मुख्यतः डोळ्यांच्या त्रासांकडे तर, ‘या वयात हे त्रास

रजोनिवृत्तीचा डोळ्यांवर होणारा परिणाम Read More »

आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांनी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी

आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांनी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी – आजच्या लेखात आपण मेडिकल क्षेत्रांत काम करणारे मग ते डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय म्हणून किंवा पॅथॉलॉजी लॅब्समध्ये काम करणारे, यांनी स्वतःच्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याबद्दल चर्चा करणार आहोत. मुळात आरोग्य क्षेत्रातील लोकांचेच  स्वतःच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते आणि त्यात पुन्हा डोळ्यांच्या समस्या जर किरकोळ स्वरूपातील असतील

आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांनी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी Read More »

होळी मध्ये डोळ्यांची काळजी कशी घ्याल

होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. रंग खेळणे, एकमेकांवर पाणी उडवणे ह्याची मुलांना खूप मजा वाटत असते. माझी पिचकारी ही इतरांपेक्षा कशी भारी आहे हे लहान मुलं एकमेकांना दाखवत असतात. थोडक्यात होळी आणि रंगपंचमीचा सण हा लहान मुलांसाठी आनंदाचा सण आहे. पण नीट काळजी न घेतल्यास हा त्रासाचा सण ठरू शकतो, मुलांसाठी आणि पालकांसाठी

होळी मध्ये डोळ्यांची काळजी कशी घ्याल Read More »

उच्च रक्तदाबाचा फटका हा डोळ्यांना निश्चित बसू शकतो

उच्च रक्तदाबाचा फटका हा डोळ्यांना निश्चित बसू शकतो – ध्याचं आयुष्य हे धकाधकीचं आणि तणावांनी भरलेलं आहे. अगदी तिशीतल्या तरुण तरुणींना देखील उच्च रक्तदाबाचा त्रास सुरु झाल्याचं आढळतं. आणि बैठी जीवनशैली, चुकीचा आहार ह्यामुळे वयाच्या पन्नाशीच्या पुढे उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्याची उदाहरणं ही अगदी सर्रास दिसतात. थोडक्यात उच्च रक्तदाबाने मानवी शरीरावर आक्रमण केल्याचं आढळतंय. उच्च

उच्च रक्तदाबाचा फटका हा डोळ्यांना निश्चित बसू शकतो Read More »

शेतकऱयांनी डोळ्यांची काळजी कशी घ्यायची

१ जुलै हा दिवस महाराष्ट्रात कृषी दिवस म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या योगदानाबद्दल हा दिवस साजरा केला जातो. आत्ता नुकताच मृग नक्षत्र येऊन गेलं, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आता हळूहळू मान्सूनचा पाऊस पोहचायला सुरुवात होईल आणि सर्वत्र पेरणीचा हंगाम सुरु होईल. शेतकरी हा जगाचा अन्नदाता असतो, पण या अन्नदात्याच्याच

शेतकऱयांनी डोळ्यांची काळजी कशी घ्यायची Read More »

Catering, bar, cake & rentals | jm ballrooms. Mental health ~ insight diabetes.