होळी मध्ये डोळ्यांची काळजी कशी घ्याल
होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. रंग खेळणे, एकमेकांवर पाणी उडवणे ह्याची मुलांना खूप मजा वाटत असते. माझी पिचकारी ही इतरांपेक्षा कशी भारी आहे हे लहान मुलं एकमेकांना दाखवत असतात. थोडक्यात होळी आणि रंगपंचमीचा सण हा लहान मुलांसाठी आनंदाचा सण आहे. पण नीट काळजी न घेतल्यास हा त्रासाचा सण ठरू शकतो, मुलांसाठी आणि पालकांसाठी […]
होळी मध्ये डोळ्यांची काळजी कशी घ्याल Read More »