Author name: admin

लेझर लाईट आणि डोळ्यांची इजा

लेझर लाईट आणि डोळ्यांची इजा – काही दिवसांपूर्वी गणपती उत्सव संपला. त्याच्या मिरवणुकांमध्ये लेझर लाईट डोळ्यात जाऊन काही तरुणांनी दृष्टी गमावल्याच्या केसेस समोर आल्या. हे अतिशय गंभीर आहे आणि दुर्दैवी देखील. आता पुन्हा एकदा नवरात्रीचा उत्सव सुरु होऊन परत त्याच्या मिरवणुका आणि त्याशिवाय वेगवेगळ्या ठिकाणी न्यूइयरच्या निमित्ताने होणाऱ्या पार्ट्यांमध्ये देखील हल्ली लेझर लाईटचा वापर सर्रास […]

लेझर लाईट आणि डोळ्यांची इजा Read More »

सुतार किंवा वेल्डर यांना होणारा डोळ्याचा त्रास

सुतार किंवा वेल्डर यांना होणारा डोळ्याचा त्रास – मागच्या लेखात आपण बांधकाम आणि उत्पादन क्षेत्रांत काम करणाऱ्या लोकांना डोळ्यांच्या कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं आणि त्यावरचे उपाय याबद्दल बोललो होतो. या लेखात आपण अजून एका वेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या लोकांना होणाऱ्या डोळ्यांच्या समस्यांबद्दल चर्चा करणार आहोत, ते म्हणजे वेल्डिंग किंवा सुतारकाम (कारपेंटिंग) क्षेत्रांत काम करणारी

सुतार किंवा वेल्डर यांना होणारा डोळ्याचा त्रास Read More »

डोळ्यांकरिता उपयोगी पोषणमूल्ये कोणती आहेत

डोळ्यांकरिता उपयोगी पोषणमूल्ये कोणती आहेत – मागच्या एका लेखात आपण डोळ्यांचं आरोग्य चांगलं रहावं म्हणून कोणते पदार्थ आहारात असावेत ह्याबद्दल लिहिलं होतं. पण मुळात आपण जे पदार्थ खातो त्या आहारात नक्की कोणती पोषणमूल्य आहेत की ज्या पोषणमूल्यांच्यामुळे डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं हे जर कळलं तर तो आहार अधिक काळजीपूर्वक घेतला जातो. मुळात डोळे हा आपल्या

डोळ्यांकरिता उपयोगी पोषणमूल्ये कोणती आहेत Read More »

पावसाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल

पावसाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल – पावसाळा अगदी तोंडावर आला आहे. प्रचंड उन्हाळ्यानंतर पावसाळ्याची आपण सगळे आवडीने वाट पाहत असतो. आणि इतकंच नाही तर पावसाळी पिकनिक्स, ट्रेकिंग इत्यादींचे प्लॅन्स पण सुरु असतात. पण ह्या सगळ्यात पावसाळ्यात आरोग्याकडे आणि विशेषकरून डोळ्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं असतं हे आपण विसरतो. पावसाळ्यात डोळ्यांना जंतुसंसर्ग होण्याची शक्यता अधिक असते, ह्याच

पावसाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल Read More »

ऑक्युलर मायग्रेन म्हणजे नक्की काय

ऑक्युलर मायग्रेन म्हणजे नक्की काय – ऑक्युलर मायग्रेन हा काही लोकांच्यात आढळणारा एक आजार आहे. ह्याविषयी आपण माहिती करून घेणार आहोत. ह्यामध्ये चेहऱ्याच्या एका भागात आणि त्या बाजूचा  डोळा दुखत राहतो आणि खाली सांगितल्यापैकी काही लक्षणं जाणवतात १) डोळ्यासमोर काहीतरी चमकतं किंवा प्रकाश येतो असं वाटत राहतं२) डोळ्यासमोर झिगझॅग पॅटर्न्स येणे३) डोळ्यासमोर तारे चमकले असं

ऑक्युलर मायग्रेन म्हणजे नक्की काय Read More »

पोहताना डोळ्यांची काळजी कशी घ्याल

पोहताना डोळ्यांची काळजी कशी घ्याल – उन्हाळा सुरु झाला की अनेकांना कधी एकदा स्विमिंग पूलमध्ये जातोय असे वेध लागतात. स्विमिंग पूलच्या थंडगार पाण्यात डुबकी मारायला अनेकांना आवडतं. स्विमिंग हा शरीराला मिळणारा उत्तम व्यायाम आहे, पण ह्या व्यायामप्रकाराकडे उन्हाळ्यात अधिक लोकं वळतात. अशावेळेस जशी स्किनची काळजी घेणं आवश्यक आहे, तशीच डोळ्यांची काळजी देखील घेणं आवश्यक आहे.

पोहताना डोळ्यांची काळजी कशी घ्याल Read More »

उतारवयात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी

उतारवयात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी – डोळा हा शरीराचा महत्वपूर्ण व संवेदनशील अवयव असून त्याची योग्य रितीने काळजी घेणे गरजेचे आहे. वाढत्या वयानुसार दृष्टीसंदर्भात समस्या निर्माण होऊ शकतात, मात्र पौष्टिक आहार व योग्य जीवनशैली राखल्यास डोळ्यांच्या समस्या  रोखता येतात. वृद्ध व्यक्ती आणि मधुमेहग्रस्तांनी सामान्यपणे दरवर्षी एकदा तरी डोळ तपासून घेतले पाहिजेत. सुरूवातीच्या काळात डोळ्यांच्या समस्येची

उतारवयात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी Read More »

ट्रॅकोमा एक प्रकारचं बॅक्टरीयल इन्फेक्शन

ट्रॅकोमा एक प्रकारचं बॅक्टरीयल इन्फेक्शन – आज आपण ट्रॅकोमा (Trachoma ) ह्या डोळ्यांच्या आजराविषयी बोलणार आहोत. हे एक प्रकारचं बॅक्टरीयल इन्फेक्शन आहे. हे इन्फेक्शन bacteria Chlamydia trachomatis ह्या नावाने ओळखलं जातं.  हा संसर्गजन्य आजार आहे आणि ज्यांना ह्या आजराचं इन्फेक्शन झालं आहे अशा माणसांच्या संपर्कात येण्याने किंवा त्यांनी वापरलेल्या वस्तू उदाहरणार्थ रुमाल इत्यादी वापरल्यामुळे त्याचा

ट्रॅकोमा एक प्रकारचं बॅक्टरीयल इन्फेक्शन Read More »

डोळ्यांसाठी योगा किती उपयोगी आहे

डोळ्यांसाठी योगा किती उपयोगी आहे – मागच्या एका लेखात आपण डोळ्यांसाठीच्या व्यायामाबद्दल बोललो होतो, ह्या लेखात आपण डोळ्यांसाठी कोणती योगासनं अथवा प्राणायाम हे लाभकारक आहेत ह्याबद्दल बोलणार आहोत. मागच्या लेखात म्हणलं होतं त्याप्रमाणे आपण सगळे जण डिजिटल युगात जगात जगत आहोत, जिथे गॅझेट्सचा वापर कळत नकळतपणे खूप मोठ्या प्रमाणावर होतो आणि ज्याचा परिणाम अर्थातच डोळ्यांवर

डोळ्यांसाठी योगा किती उपयोगी आहे Read More »

डोळ्याभोवती कोलेस्ट्रॉलचा थर

डोळ्याभोवती कोलेस्ट्रॉलचा थर – काही लोकांच्या डोळ्याभोवती आपण, मुख्यतः डोळ्यांच्या पापण्यांच्या जवळ त्वचेवर पिवळ्या रंगाचा एक थर दिसतो. हा एक प्रकारचा आजार आहे ह्याला इंग्रजीत xanthelasma असं म्हणतात, आणि अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डोळ्याभोवती कोलेस्ट्रॉलचा थर जमा होतो. हा थर जरी डोळ्यांसाठी फारसा गंभीर नसला तरी हा तुमच्या शरीरात काही अनियमितता (irregularities )

डोळ्याभोवती कोलेस्ट्रॉलचा थर Read More »

Welcome to your new showit blog ! this is your very first blog post. Changes in health insurance plans for senior citizens : insurers are adopting new policies. Automated ai chatbots.