Marathi

ऍस्टिग्माटिझम किंवा दृष्टिवैषम्य

ऍस्टिग्माटिझम किंवा दृष्टिवैषम्य हा अगदी सर्रास नाही तरी बऱ्यापैकी लोकांमध्ये आढळणारा डोळ्याचा आजार आहे. इंडियन ऑप्थलमॉलॉजी असोसिएशनच्या एका अभ्यासानुसार भारतात १०० लोकांमागे ३० लोकांना हा त्रास आहे. जगातील अनेक देशांमध्ये देखील प्रमाण हे इतकंच आहे. फक्त हा आजार उपचारांनी बरा होऊ शकतो. त्यामुळे हा आजार म्हणजे नक्की काय होतं, त्याची लक्षणं कोणती आणि त्यावरचे उपाय […]

ऍस्टिग्माटिझम किंवा दृष्टिवैषम्य Read More »

आर्मी व नेव्ही करिता डोळ्यांची स्तिथी

मागच्या लेखात आपण. वैमानिक होण्यासाठी तुमच्या दृष्टीची क्षमता कशी असावी लागते आणि त्यासाठीचे काय निकष पाळले जातात याबद्दल बोललो. या लेखात आपण सैन्यदलात आणि नौदलात जाण्यासाठी काय निकष तपासले जातात हे पाहूया. सर्वप्रथम सैन्यदलात जाण्यासाठी काय दृष्टीचे काय निकष बघितले जातात. १) सैन्यदलात भरती होणाऱ्यांची दूरची नजर किंवा दूरच दिसण्याची क्षमता ही उत्तम असावी लागते.

आर्मी व नेव्ही करिता डोळ्यांची स्तिथी Read More »

दारूचे डोळ्यावर होणारे परिणाम

मला अगदी नेहमी विचारला जाणारा प्रश्न असतो, ‘डॉक्टर दारूचा डोळ्यावर काही परिणाम होतो का ?’. मी हो असं उत्तर दिलं की रुग्ण थोडंसं अविश्वासाने माझ्याकडे बघतो. पण मी त्यांना जेंव्हा ठामपणाने सांगतो की कुठलीही सवय तिचा अतिरेक झाला, मग ते दारू पिणं का असेना त्याचा डोळ्यावर परिणाम होणारच. मी ह्या आधीच्या लेखांमध्ये एक गोष्ट वारंवार

दारूचे डोळ्यावर होणारे परिणाम Read More »

चाळिशीनंतर डोळ्यांची काळजी

काही दशकांपूर्वी चाळीशीचा चष्मा ही खूपच कॉमन गोष्ट होती. पण त्या आधी सहसा चष्मा लागत नसे. पण आता मात्र दहाव्या वर्षीच चष्मा लागण्याचं प्रमाण वाढायला लागलं आहे. आणि चाळिशीच्या आधीच चष्मा असणाऱ्यांचं प्रमाण देखील वाढत आहे. आज माणसाचं सर्वसाधारण आयुर्मान हे वाढलं आहे त्यामुळे चाळीशी हा आयुष्याचा मधला टप्पा झाला आहे. पण तरीही शरीर हे

चाळिशीनंतर डोळ्यांची काळजी Read More »

Just a moment.... Link. Martins ad network : free ad campaigns for your websites.